Thursday, 17 January 2019

पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मिरा-भाईंदर मेट्रोही थेट विरारपर्यंत नेण्याची एमएमआरडीएची योजना आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे सोपवण्यात आले असून पुढील महिन्यात कॉर्पोरेशन आपला अहवाल सादर करेल.

विरारपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यास सध्या सुरू असलेल्या अंधेरी-दहिसर आणि मिरा-भाईंदर मेट्रोला विरार मेट्रो जोडली जाईल.

त्यामुळे भविष्यात विरार ते अंधेरी या मेट्रोमार्गाचा पर्याय उपलब्ध होऊन पश्चिम रेल्वेवरील भार कमी होण्याची आशा आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य