Tuesday, 20 November 2018

केईएम रुग्णालयाचा स्लॅब कोसळला, 2 रुग्णांची प्रकृती गंभीर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या केईएम रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडलीय. केईएमच्या दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळल्याने 2 रुग्ण गंभीर जखमी झालेत.

गेली अनेक वर्ष केईएम रुग्णालयात रुग्णांची अव्याहत सेवा सुरु आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे रुग्णांवर मोठं संकट कोसळलंय.

अचानकपणे हा स्लॅब कसा कोसळला ह्याचा तपास सुरु आहे. या सर्व प्रकारमुळे रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य