Saturday, 22 September 2018

'गोरखपूरमध्ये 29 वर्षांनी कमळ कोमेजलं', सामनातून टीका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहारमधील एका लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा अहंकार आणि उन्मत्तपणाचा अक्षरशः दारुण पराभव झालाय.

अशी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox