Tuesday, 11 December 2018

धुम मचा ले; जुन्या गाड्यांना ‘तो’ देतो नवा लुक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

आर्थिक परस्थिती बिकट असल्याने शिक्षण घेता आले नसल्याची तक्रार अनेक जण करताना आपण पहातो मात्र शिक्षण कमी असतानाही कामालाच देव मानणारे आणि त्यातून डोंगरा एवढे काम उभा करणारे अर्जुन तोडेकर देखील समाजात असल्यानेच समाजाला नवीन प्रेरणा मिळते आणि समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. याचे मुर्तीमंद उदाहरणच अर्जुन तोडेकर यांच्या रुपाने आपल्या समोर आहे.

अर्जुन तोडेकर यांना येझेडी पाच गिअर ची यामाहा अनेक हौशी बायकरने चढ्या किमतीने मागीतल्या. मात्र, त्यांनी त्या देण्यास नकार दिला. यातून व्यावसाय आणि छंद वेगवेगळे ठेवल्याचे दिसून येते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य