Sunday, 18 November 2018

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम काळाच्या पडद्याआड , आजारासोबतची झुंज अखेर अपयशी ठरली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शुक्रवारी लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याच्या कारणाने त्याना लीलावती रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं.

पण त्यांची आजारासोबतची ही झुंज अखेरची असेल असं कोणाला हूी वाटल नव्हत. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि शेवटी काल रात्री उशीरा त्यांनी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एक जुजबी नेता आणि माजी मंत्री अशी पतंगराव कदम यांची ओळख होती.

सकाळी ४ वाजता पतंगरावांचं पार्थिव मुंबईहून निघाल आणि ७ वाजता (३ तासात) पुण्यात दाखल झाल. सांगलीतल्या त्यांच्या राहत्या गावात वांगी येथे पतंगराव कदमांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य