Tuesday, 25 September 2018

'पंजाब नॅशनल बँकेचे घोटाळे मोदींच्या आर्शीवादानेच झालेत’- पृथ्वीराज चव्हाण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंजाब नॅशनल बँक चे घोटाळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद ने झाले आहेत. यावरचे लक्ष हटवण्यासाठी कार्ति चितांबरम याना अटक केली आहे.

एक वर्ष चौकशी झालीकागदपत्रे तपासली , त्यात काही आढळून आलं नाही मग अटक कायाचा अर्थ तुम्हाला बँक घोटाळ्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवायच आहेअसे माजी मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox