Thursday, 17 January 2019

एल्फिन्स्टन रेल्वे पूल लवकरच प्रवाशांसाठी खूला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लष्कराकडून बांधण्यात आलेला एलफिस्टॅन - परळ रेल्वे पूल रेल्वे प्रवासांसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत सूरु होणार आहे. खरं तर हा पूल 30 जानेवारीपर्यंत सुरू होणं अपेक्षित होतं मात्र, तांत्रिक कामाच्या विलंबामुळे हा पूल आता 20 फेब्रुवारी रोजी प्रवासांसाठी खुला होणार आहे. सध्या सुरक्षा जाळ्या लावल्यानंतर आता एल्फिस्टनककडे जाणारे जिने लावण्याचं काम सुरु आहे.

30 सप्टेंबरला एल्फिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 निष्पाप प्रवाशआंना आपला जीव गमवावा लागला. अफवा पसरवल्या कारणाने एल्फिन्स्टन स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेनंतर नवीन पूल बांधण्याचे आदेश केंद्राकडून देण्य़ात आले होते, दरम्यान, भारतीय सैन्य दलाकडून या पुलाचे काम करण्यात आले. आणि लवकरच हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य