Wednesday, 16 January 2019

सगळीकडून विरोध तरीदेखील रिलीज झाला ‘पद्मावत’

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कडाडून विरोध असणाऱ्या पद्मावत सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला. अनेकांचा विरोध पाहता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा सिनेमा प्रदर्शित झाला. तर कोल्हापुरात पद्मावतीचा पहिला शो चित्रपटगृह मालकांनी बंद ठेवला होता.

मात्र, त्यानंतरचे सर्व शो सुरळीत सुरु झाले होते. प्रदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चित्रपगृह मालकांनी खबरदारी घेतली होती. राजस्थानच्या करणी सेनेने या चित्रपटाला विरोध केला होता.

सिनेमाच्या विरोधात करणी सेना प्रचंड आक्रमक झाली होती. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य