Tuesday, 20 November 2018

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक राज ठाकरेंच्या मनसेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उद्धव ठाकरेंच्या स्वबळावरील घोषणेनंतर शिवसेना पक्षाला खिंडार लागला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला आहे.

raj-2.jpg

यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेत कार्यरत असणारे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी कृष्णकुंज येथे माननीय राज ठाकरेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य