Friday, 18 January 2019

...म्हणून पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही – संजय ठाकूर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या सोअर परेल जवळील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला गुरुवारी रात्री आग लागल्याने अनेक निष्पापांनी आपले प्राण गमावले. या भीषण अग्नितांडवात 14 ठार, 55 जखमी झाले आहेत. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारणाला सुरुवात झाली आहे.

या घटनेनंतर भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधलाय. ‘आदित्य ठाकरे हे स्वत: अबाव्ह वन मध्ये जात होते, म्हणूनचं हॉटेलच्या बांधकामवर मुंबई महापालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याचं संजय ठाकूरांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य