Wednesday, 14 November 2018

क्रिकेट खेळण्याची संधी देण्याचं खोटं आश्वासन देऊन लूट करणारी टोळी गजाआड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आयपीएल, रणजी ट्रॉफी आणि ईस्ट आफ्रिका लीगमध्ये खेळण्याची संधी देतो, असे सांगून आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे अशा प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर धडक कारवाई करत मुंबई पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य