Friday, 18 January 2019

26/11 दहशतवादी हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण, शहीदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला सर्वात भीषण हल्ला होता. 10 दहशतवाद्यांनी मिळून हा हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 निष्पाप बळी गेले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थिवर नियंत्रण मिळवले.

मुंबईत एकूण 10 ठिकाणी हा दहशतवादी हल्ला घडवण्यात आला. आज या दहशतवादी हल्ल्याला तब्बल 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.  मुंबईवरील या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना गेटवे ऑफ इंडिया जवळ श्रद्धांजली वाहण्यात आली. मख्यमंत्री फडणवीस, राज्यपाल यांनी उपस्थित राहून शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य