Saturday, 17 November 2018

या चोरट्यांची बाईक चोरी झालीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरीची घटना सातत्याने घडत आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मध्ये बाईक चोरांचा सुळसुळाट आहे. हे दुचाकी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. चोरीबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आता या चोरट्यांचा शोध सुरू केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य