Saturday, 18 November 2017

दिवंगत मुंडेंना धोका देऊन आमच्याकडे आले अन्... अजित पवारांची सुरेश धस यांच्यावर टीका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवीदीचे नेते अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांचा खरपूस समाचार घेतला. 

दिवंगत मुंडेंना धोका देऊन आमच्याकडे आले, आम्हालाही धोका दिला, असे लोक जन्मतातच कसे असे पवार म्हणाले.

मी पक्षात असेपर्यंत त्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद असतील असा इशाराही पवारांनी दिला.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News