Sunday, 20 January 2019

मित्राच्याच मुलीला त्याने फसवले

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केलीय. नासिर मुल्ला असं या आरोपीचं नाव आहे. या नराधमाने मित्राच्याच अल्पवयीन मुलीला फसवून तिला पळवून नेलं. तिच्यावर त्याने बलात्कारही केला. यात पीडित मुलगी गरोदर राहिली.

दरम्यान आपली मुलगी पळून गेल्यापासून आपला मित्र देखील घरी येत नसल्याचं पीडित मुलीच्या वडिलांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पनवेल पोलिसांनी आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य