Wednesday, 19 December 2018

अज्ञातांनी 2 तरुणांवर तलवारीने केले वार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

ठाण्यात 2 तरुणांवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.तर या जखमीला रुग्णालयात दाखल न करून घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे. 

ठाण्याच्या लोकमान्य नगर परिसरात पोलीस चौकीसमोरच ही धक्कादायक घटना घडली.या हल्ल्याचं नेमकं कारण अदयापही समोर आलेले नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य