Friday, 18 January 2019

शिक्षण क्षेत्रात शिवसेनेचं नवं पाऊल; विद्यार्थ्यांसाठी केली वेबसाईट लॉंच

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेनेने आता डिजिटल शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आहे. शिवसेनेनं www.shivsenatopscorer.com  नावाची वेबसाईट बनवली आहे. 7वी,  8वी,  आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यासाठी ही वेबसाईट बनवण्यात आली आहे.

या माध्यमातून ऑन लाईन शिक्षणाची सुरवात शिवसेनेनं केलीय. महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डचं शिक्षण ही यावेबसाईटवर घेता येणारा आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार आता शिवसेना विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य