Sunday, 20 January 2019

तिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

तरुणीची हत्या करून तरुणानं आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथच्या कानसई गाव परिसरात घडली आहे. आचल महल्ले असे मृत तरुणीचे नाव असून ती दिवा येथे राहणारी आहे. कानसई गावात राहणाऱ्या नथुराम वर्मा या विवाहित तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दिवाळी सणानिमित्त आचल नथुरामच्या घरी राहायला आली होती. यादरम्यान त्यांच्यात वाद होऊन नथुरामने तिची गळा आवळून हत्या केली आणि नंतर स्वतःही गळफास घेतला.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य