Wednesday, 19 September 2018

तुम्ही बॅंकेत 50 हजार जमा करायला नेताय? तर हे घेऊन जाणे अनिवार्य

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तुम्ही बँकेत 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करण्यासाठी नेणार आहात का? लक्षात असू द्या की, तुम्हाला हे पैसे बँकेत सहज जमा करता येणार नाही. कारण एवढी रक्कम बँकेत जमा करायची झाल्यास आता तुम्हाला स्वत:चं ओळखपत्रदेखील जमा करावं लागणार आहे.

सरकारनं मनी लाँन्ड्रिंग कायद्यात दुरुस्ती करून ओळखपत्र दाखवणं अनिवार्य केलेल आहे. विषेश म्हणजे रक्कम जमा करताना ओळखपत्राच्या प्रतीसोबत 'ती प्रत मुख ओळखपत्राशी जुळवली आहे'  असेही त्यावर लिहिण्यात येणार आहे.

ओळखपत्राबाबत फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox