Thursday, 17 January 2019

शिवसेनेने 5 कोटी देऊन मनसेचे नगरसेवक फोडले; हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडले...त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडलाय असा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.

मनसेचे 6 नगरसेवक नुकतेच शिवसेनेत गेलेत. हे करत असताना त्यांच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये डील झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.

आता सोमय्या यांनी एसीबी आणि ईडीकडे तक्रार केलीय. सोमय्यांनी याबाबत ईडीला माहितीही दिलीये. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, मी ईडीला पुरावेही दिलेत, असं सोमय्यांनी सांगितले.

यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे लेखी तक्रारही केली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य