Wednesday, 21 November 2018

व्यंगचित्रातून राज ठाकरेंच्या आपल्या सरस्वतींना शुभेच्छा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

फेसबुकवर दमदार एंट्री कल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्रातून दररोज स्वत:ची एक वेगळी भूमिका मांडतांना दिसत आहेत.

राज ठाकरेंनी आज गानसम्राज्ञी लतादीदींना आपल्या व्यंगचित्रातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंची वत्कृत्व शैली सर्वश्रृत आहे. आपल्या सर्वोत्कृष्ट भाषणाने ते श्रोत्यांना नेहमी मंत्रमुग्ध करतात.

राज ठाकरेंचं वत्कृत्व जितकं उत्तम आहे, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे आणखी एक गुण आहे तो म्हणजे व्यंगचित्राचा.

स्वर्गीय सुरांनी अवघ्या विश्वाला मुग्ध करणाऱ्या भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. लता मंगेशकर यांच्या संगीत कलेला आज 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

राज ठाकारेंनी आपल्या व्यंगचित्राच्या कलेतून गानसरस्वती लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य