Thursday, 17 January 2019

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत इक्बाल कासकरने दिली धक्कादायक कबूली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरवर खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

इक्बालने एका ज्वेलरकडून 15 लाख रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी तपास सुरु असतांना इक्बालने दाऊदबद्दलची माहिती देत, दाऊद पाकिस्तानातच आहे. पोलिसांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी दाऊदने अनेक ठिकाणं बदलली आहेत. अशी कबुली इक्बालने दिली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य