Friday, 18 January 2019

...नाही तर मनसेशी गाठ आहे; राज ठाकरेंचे शाळा चालकांना आवाहन

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुरगाव येथील रयान शाळेतील विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी थेट शाळांनाच खुले पत्र लिहीले आहे.   

 

शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घ्या अन्य मनसेशी गाठ आहे असे आवाहनच राज ठाकरेंनी शाळा चालकांना केले आहे.

 

वेळ पडल्यास संपर्क करण्याचं आवहानही राज ठाकरे यांनी पालकांना केले आहे.   

loading...

Top 10 News

राशी भविष्य