Friday, 18 January 2019

पत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण पूर्वमधील लोकग्राममध्ये पतीने पत्नीची गळा आवळून हत्या करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

संजय तेली असं त्या इसमाचे नाव आहे. पत्नी विद्या तेलीच्या अंगावर कोणत्याही खुणा नव्हत्या.

 

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. पत्नीच्या हत्येनंतर संजय तेलीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य