Thursday, 17 January 2019

एकनाथ खडसेंना अटक करा; अंजली दमानियांची मागणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 भाजप नेते एकनाथ खडसेंना अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

 

जळगावमध्ये खडसेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप दमानिया यांनी केला असून, या प्रकरणी खडसेंना अटक करावी अशी मागणीही

त्यांनी केली आहे.

 

अंजली दमानिया ट्विटरद्वारे खडसेंवर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

 

खडसेंच्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओही त्यांनी ट्टिवरवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत या

आरोपांनी माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

मुक्ताईनगरमध्ये एका कार्यक्रमात खडसेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य