Friday, 16 November 2018

मिका सिंगला राज ठाकरेंच्या मनसेचे ओपन चॅलेंज

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

बॉलिवूड गायक मिका सिंह याला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेने ओपन चॅलेंज दिले आहे.

 

12 आणि 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या कॉन्सर्टवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिकाला हे खुलं आव्हान दिलं आहे.

 

या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,’ असं मिकाने

या व्हिडीओत म्हंटले आहे. ‘हमारा पाकिस्तान’हे मिकाचे म्हणणं भारतीयांना चांगलच खटकलं आहे. हा विडियो सोशल मिडियावर  व्हायरल झाल्यानंतर नेटझिन्सने

मिकावर टीकेची झोड उडवत चांगलेच फटकारले आहे.

 

 

यानंतर मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्वीटवरुन मिकावर निशाणा साधला आहे. “मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच,” असं ट्वीट

अमेय खोपकर यांनी केलं आहे. “मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच,” असं ट्वीट करत अमेय खोपकर यांनी एक प्रकारे मिकाला दमच दिला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य