Sunday, 20 January 2019

धनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्य सरकारमधल्या मंत्र्यांचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता या भाजपच्या मंत्र्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

 

सुभाष देसाईंच्या उद्योग खात्याने नाशिकमध्ये एमआयडीसीची 400 एकर जमीन बेकायदेशीर वगळली. अतीसुचित जमिनीचं 7 टक्के क्षेत्र वगळल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी सुभाष देसाईंवर केला. या भ्रष्टाचाराप्रकरणी सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य