Tuesday, 20 November 2018

मलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय? या गाण्यामुळे चर्चेत आलेली आरजे मलिष्कावर  अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची मागणी शिवसेनेने केली आहे .

शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय महेता यांची भेट घेऊन रेडिओ वाहिनीवर कायदेशीर कारवाई

करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

मुंबई मनपाची बदनामी केल्यानं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य