Sunday, 18 November 2018

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने सुचवले नविन नाव

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं आता एम. एस. स्वामिनाथन यांचं नाव सुचवले आहे.

 

राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांच्या नावाला सेनेनं पसंती दिली. मात्र, भाजपकडून त्यावर काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

 

त्यामुळे भागवत यांच्या नावावर भाजपला शिक्कामोर्तब करायचं नसेल, तर डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपतीपदाचं उमेदवार करावं, अशी मागणी शिवसेनेनं

केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य