Monday, 21 January 2019

अजित पवारांनी भाजप-शिवसेनेला डिवचले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांमुळे राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजपा शिवसेनेला डिवचले.

 

सरकार पूर्ण 5 वर्ष न चालवण्याची भाजप शिवसेनेची पद्धतचं असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला.

 

भाजपा शिवसेनेत काय चाललयं हे ओळखायला मी मनकवडा नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

 

पण, मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर राष्ट्रवादी त्यासाठी तयार असली पाहिजे या दृष्टीकोनातून आपले प्रयत्न सुरू असल्याचही त्यांनी सांगितले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य