Saturday, 17 November 2018

मालेगाव बॉम्बस्फोट, 10 सप्टेंबर रोजी सुनावणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मालेगावमधील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत आरोप निश्चित करण्याऱ्या आक्षेपांवर सुनावणी होणार आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आरोपमुक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका कोर्टापुढे मांडण्यात आली होती.

या खटल्यातील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

त्यानंतर या संपूर्ण खटल्याबाबतची माहिती निश्चित केली जाईल.

28 सप्टेंबर, 2008 रोजी मालेगाव येथे बॉम्बस्फोट करण्यात आला होता.

यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल 80 जण जखमी झाले होते.

बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित आणि समीर कुलकर्णी या तिघांवर आरोप निश्चिती करण्यास नकार दिला होता.

 

संबंधित बातम्या

 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना दिलासा नाहीच

loading...

Top 10 News

राशी भविष्य