Saturday, 17 November 2018

शरद कळसकर सीबीआयच्या ताब्यात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नालासोपारा स्फोटकं प्रकरणात काल झालेल्या सुनावणीसाठी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, श्रीकांत पांगरकर, सुधन्वा गोंधळेकरला कोर्टात हजर करण्यात आले.

या सुनावणी नंतर श्रीकांत पांगरकरला येत्या 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी तर शरद कळस्करला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले.

आज सीबीआय कळसकरला पुणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसेच वैभव राऊत आणि सुधनवा गोंधळेकर यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान कुठलाही ठोस पुरावा एटीएसकडे नसून केवळ तर्काच्या आधारावर एटीएस हे सांगत असल्याचा युक्तिवाद सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य