Wednesday, 16 January 2019

दहीहंडीसाठी गोंविदापथक सज्ज...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गोपाळकालाला अवघे दोन दिवस बाकी राहिल्याने सर्वत्रच दहीहंडीचा ‘माहौल’ तयार झाला आहे. शहर आणि उपनगरातील मंडळांची अंतिम सरावाची लगबग सुरू आहे; तर दुसरीकडे शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालकही शाळेतल्या गोकुळअष्टमीच्या तयारीस लागले आहेत. दहीहंडी पथके सात-आठ थर रचण्याचा सराव करण्यात व्यस्त आहेत.

पाहा कशी आहे गोंविदापथकांची तयारी आणि कशी घेतात आपल्या गोपालकांची काळजी?

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य