Saturday, 17 November 2018

मध्यप्रदेशातील वाघ महाराष्ट्रातील वाघीणीच्या मागावर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

खरं तर लग्नात वऱ्हाडी मंडळी येतात. पण, एका लग्नात चक्क वाघ आलाय. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात दाखल झालेल्या नर वाघाने थेट लग्नाच्या मंडपात प्रवेश केल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.

या वाघाने भंडारा जिल्ह्यातील सुंदरटोला येथील एका महिलेला जखमी देखील केले होते. त्यामुळे आता वनविभाग सुद्धा सतर्क झाला असून या भागात मोठ्या प्रमाणात गस्त वाढविण्यात आली आहे. 

शिवाय या ठिकाणच्या वनपरिक्षेत्रात आधीपासूनच मादा वाघीणीचे बस्थान असल्यामुळे वन्यजीव दृष्टिकोनातून ते पूरक असल्याचा अंदाज वन्यजीव प्रेमी वर्तवत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य