Wednesday, 21 November 2018

भरदिवसा चाकू आणि दगडाने तरुणावर हल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

अमरावतीत भररस्त्यात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलायं.

चाकू आणि दगडानं तरुणावर वार करून तरुणाला नाल्यात फेकून दिलं.

यात तरुण गंभीर जखमी असून त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. मनोज मानमोडे असं जखमी तरुणाचं नाव आहे.

शहरातील शिवशक्ती नगरमध्ये ही घटना घडली आहे  अद्याप हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी सुनील बनसोडेला राजापेठ पोलिसांना अटक केलीयं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य