Thursday, 17 January 2019

नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात एक जवान शहीद, तर दोन जखमी

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांची हत्या करणाऱ्या नकक्षलवाद्यांनी शुक्रवारी पोलिस पथकाला लक्ष्य केलंय. भूसुरूंग स्फोट घडवून करण्यात आलेल्या या हल्ल्यात सुरेश गावडे शहीद झाले असून दोघे जखमी झाले आहेत. यापैकी गंभीर जखमी झालेल्या जवानाला पुढील उपचारासाठी नागपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सोनल खेवले आणि विकास धात्रक अशी जखमी जवानांची नावे आहेत. या आठवड्यात नक्षली कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्यामुळे नक्षली चळवळीने पुन्हा डोकं वर काढल्याचे दिसून येते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य