Sunday, 18 November 2018

यवतमाळमध्ये किटकनाशकामुळे नऊ शेतकऱ्यांचे बळी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ   

 

यवतमाळमध्ये किटकनाशकामुळे नऊ शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. कर्जानंतर आता किटकनाशक शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. 


कपास उंच वाढल्याने वर फवारणी करावी लागल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. किटकनाशकामुळे चार शेतकऱ्यांनी दृष्टीही गमावली आहे. 

 

किटकनाशकामुळे 316 शेतकरी बाधित  झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

दरम्यान, यवतमाळमधील या विषबाधित शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या शेतकऱ्याने तिसऱ्या माळ्यावरुन उडी घेतली. उडी घेतल्यानं शेतकऱ्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. 

 

पाच दिवस झाले तरी उपचारासाठी बेडच दिला नाही. उपचार मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.  

आधी किटकनाशकांनी मारलं, मग उपचारासाठी दिरंगाई होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य