Thursday, 15 November 2018

नागपुरात पार पडली मेट्रोची ट्रायल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरकरांना आता गारेगार प्रवासाचा अनुभव लवकरच घेता येणार आहे.

 

बहुचर्चित मेट्रो रेलचे डब्बे अखेर आज रुळांवरुन धावले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोची इंटरनल ट्रायल घेतली. दसऱ्यांच्या मुहूर्तावर अधिकृत टेस्ट होणार आहे.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थिती त्याला हिरवी झेंडी दाखवण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य