Wednesday, 19 September 2018

अहमदनगरमध्ये आगळं-वेगळं रक्षाबंधन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर 

संपूर्ण देशात रक्षाबंधन सण साजरा केला जात असतांना अहमदनगरमध्ये आगळं-वेगळं रक्षाबंधन साजरा केला.

जानकीबाई आपटे मूक बधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थीनींनी अहमदनगर जिल्हा कारागृहामधील बंदीवासात असलेल्या बंदीवानांना राख्या बांधल्या. यावेळी बंदीवानांना आश्रू अनावर झाले होते. या हा कार्यक्रम कारागृहाचे प्रभारी अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox