Saturday, 17 November 2018

मराठी क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलनाने तीव्र स्वरूप घेतले आहे. मराठा आरक्षणसाठी औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केले.

या आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याच्या मृत्यू झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रोडवरील कायगाव येथील गोदावरी नदीत एका आंदोलकाने उडी घेतली होती.

यादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून काकासाहेब शिंदे असे मृत झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

नगर रोडवर मराठा मोर्चाच्या संतप्त आंदोलकांचा रास्तारोको त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द...

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध...

लाेकसभेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट...

अविश्वास प्रस्तावावर मोदी सरकारने जिंकला विश्वास...

loading...

Top 10 News

राशी भविष्य