Thursday, 17 January 2019

यांनी चक्क फ्लिपकार्टवरून मागवली हत्यारे...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट घरबसल्या ठिकाणी अगदी सहजरीत्या ऑनलाईन शॉपिंग साईड्सवरून मागवू शकतो त्यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि बाहेर जाण्याचा खर्चही वाचतो, मात्र, औरंगाबादमध्ये चक्क ‘फ्लिपकार्ट’ द्वारे शस्त्र मागवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, यामध्ये तलवारी, चाकू, गुप्ती, कुकरी या हत्यारांचा समावेश आहे.

ही शस्त्रे खेळणीच्या नावावर मागवण्यात आली होती. फ्लिपकार्टवरून शस्त्रे मागवण्यात येणाऱ्या 4 जणांना क्राईम ब्रांच पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 12 तलवारी, 13 चाकू, 1 गुप्ती आणि 1 कुकरी ही शस्त्रे पेलिसांनी ताब्यात घेतली आहेत. ही शस्त्रे मागवण्याच्या नेमका हेतू काय आहे याची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य