Monday, 10 December 2018

वाळू माफीयांचे धाबे दणाणले, अमरावती पोलिसांची कारवाई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

अमरावतीच्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त करण्यात आली आहे. बोरगाव धांदे रेतिघाट व बाभूळगाव तालुक्यात येणाऱ्या सौजना रेतिघाटावर रेतीची अवैध तस्करी सुरू होती.

अमरावती पोलिसांनी जवळपास 3 पोकलेन,2 डोंगी व अवैध रेती वाहून नेणारे जवळपास 80 ते 85 ट्रक्सवर कारवाई केलीय. अमरावती पोलीस विभागाच्या विशेष पथकातील आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईने रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे. valu-mafiya1.jpg

loading...

Top 10 News

राशी भविष्य