Friday, 18 January 2019

यंदा साधारण पाऊस, भेंडवळच्या घट मांडणीतील भविष्यवाणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, भेंडवळ

 

बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. घटामध्ये रात्रभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून आज पहाटे यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन केलं.

 

भेंडवळच्या भाकिताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलं होतं. यंदा साधारण पावसाचा अंदाज भेंडवडच्या घट मांडणीतील भविष्यवाणी वर्तविण्यात आला. समयाला पुंजाजी आणि सारंगधर महाराज वाघ बंधूंनीही भविष्यवाणी केली. या भकितावरून शेतकरी पेरणीची दिशा ठरवतो.

loading...

Top 10 News

राशी भविष्य