Saturday, 17 November 2018

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा; बहिणीचे विचित्र अवस्थेतील फोटो काढले अन्...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरच्या आमदार निवासातील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचं प्रकरण ताज असतानाच बीडमध्ये बहीण -भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

 

घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बहिणीचे विचित्र अवस्थेतील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून  तबब्ल 2 वर्ष चुलत भावानींच बहिणीवर अत्याचार केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

 

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य