Sunday, 18 November 2018

या वर्षी देखील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि ‘त्यांचा’ आमना सामना होण्याची शक्यता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

दसरा मेळाव्यावरुन या वर्षीसुद्धा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यंदाही आमने सामने येण्याची शक्यता आहे.

 

दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही राजकीय नेत्याला, व्हीआयपीला गडावर सोडण्यास ट्रस्टने नकार दिला आहे. गडाच्या महंताबरोबर गडाला पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी नामदेव महराज शास्त्रींनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना केली आहे.

 

यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शासकीय वरिष्ठ कार्यालयीन प्रमुखांना माहितीसाठी निवेदन दिले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य