Saturday, 17 November 2018

नाशिक 'वॉक विथ कमिशनर' पुढे ढकलला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमधील 'वॉक विथ कमिशनर' पुढे ढकलण्यात आलाय. पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या घरगुती अडचणींमुळे हा वॉक पुढे ढकलण्यात आलाय. आता 'वॉक विथ कमिशनर' 28 एप्रिलला होणार आहे.

नवी मुंबईनंतर नाशिकमध्येही वॉक विथ कमिशनरचा उपक्रम आयुक्त तुकाराम मुंढेनी सुरु केलाय. नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक करत परिसरातील समस्या या उपक्रमातून जाणून घेतल्या जातात.

loading...

Top 10 News

राशी भविष्य