Thursday, 17 January 2019

नाशिकमध्ये घरफोडी, नेपाळमध्ये हॉटेलचा व्यवसाय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका चोरट्याने नाशिक शहरासह राज्यातही काही ठिकाणी चोरी केल्याची धक्कादायक बाब नाशिक पोलीसांनी उघडकीस आणली आहे.

चोराने नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर तेथून तो पसार व्हायचा आणि नेपाळला पलायन करायचा त्याच ठिकाणी हॉटेल्स खरेदी करायचा. जर, पुन्हा पैशांची गरज भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतायचा. गणेश भंडारेअयं या घरफोडी करणाऱ्या गुंडाच नाव आहे. यास पोलीसांनी अटक केलीय असून. नाशिक शहरातील भरत गांग यांच्या बंगल्याच्या खिडकी तोडून त्याने लाखो रुपयांच्या दागिन्याची चोरी केली आहे. त्याच्यावर चोराच्या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची कबुली संशयित भांडारे याने दिली आहे.

त्याच्याकडून तब्बल १४ लाख रुपयांचे सोने हस्तगत केले असून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या मुंबईतील एका सराफ व्यासायिकला देखील पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

 

nashik-police1.png

loading...

Top 10 News

राशी भविष्य