Monday, 10 December 2018

कोण म्हणत फक्त दुधातच पाणी मिसळतात इथे तर तेलातही होते पाण्याची भेसळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

फर्निश ऑईल टँकरमधल्या आँईलमध्ये पाण्याची भेसळ करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आलं आहे.

MIDC परिसरातील जम्मू पंजाब ढाबा इथुन सहा टँकर पोलीसांनी ताब्यात घेतले असून. या कारवाईत 44 लाख 20 हजार रूपायचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संगमनेर शहराजवळील पुणे नाशिक महामार्गावर हा प्रकार उघडकीस आलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य