Sunday, 18 November 2018

या तलावात आहेत मृत मासे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

'मछली जलकी रानी है, जीवन ऊसका पानी है' असे म्हटले जाते. मात्र, जलचर प्राण्यांसाठी असलेले पाणीच जर दुषित असेल, तर त्यांचे काय हाल होतील याचा अंदाज आपण घऊच शकतो.

 

त्र्यंबकेश्वरच्या गौतम तलावात असेच दृश्य पाहायला मिळाले आहे. या तलावातील दूषित पाण्यामुळे हजोरो मासे मृत अवस्थेत तलावाच्या किनाऱ्यावर पाहायला मिळाले.

 

प्रदूषणामुळे तलावातील माशांचा मृत्यू झाला, अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज निसर्गमित्रांकडून वर्तवला जात आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य