Sunday, 18 November 2018

गणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. पण, या विसर्जनाच्या उत्सवाला अनेक ठिकाणी गालबोटही लागलं.

 

नाशिकमध्ये गणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. दंडे हनुमान मित्र मंडळाच्या मिरवणुकीत हा राडा पाहायला मिळाला.

 

मिरवणुकीतील कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करत हाणामारी थांबवली. तसेच धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य